Pimpari- Chinchwad: सेना- भाजप कार्यकर्ते आमने सामने ABP Majha

Continues below advertisement

पिंपरीत सेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने आले होते.शिवसैनिकांकडून किरीट सोमय्यांची वाट अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पिंपरीत सोमय्यांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram