Dhule: अज्ञातांकडून एसटी बस वर दगडफेक ABP Majha
Continues below advertisement
आज सकाळी धुळे आगारातून सोडण्यात आलेल्या ४ एसटींवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली आहे.
एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावं या मागणीसाठी धुळ्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. दरम्यान आज धुळे आगारातून सोडण्यात आलेल्या बसेस आपल्या मार्गावर मार्गस्थ होत असताना अज्ञातांनी या बसेसवर दगडफेक केली आहे. या घटनेत एक चालक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
Continues below advertisement