Shivsena :शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्यासाठी संसदेत हालचाली,लोकसभाध्यक्षांना लिहलेल्या पत्रात मागणी

Continues below advertisement

Hemant Godse : शिवसेनेचे खासदार शिंदे गटात सामील होण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या घरी आणि कार्यालयात सुरक्षा देण्यात आलीय. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय. तर रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्या घरीही सुरक्षा देण्यात आलीय. याशिवाय हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या कार्यालयाबाहेरही पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांच्या कोल्हापुरातील घरासमोर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. 

 

 

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram