Gandhi Darshan च्या पत्रिकेत स्वातंत्र्यावीर सावरकरांचं कौतूक, Tushar Gandhi यांच्याकडून आक्षेप
Continues below advertisement
गांधी दर्शन पत्रिकेत स्वातंत्र्यवीर सावरकरांचं कौतुक करण्यात आल्यानं त्यावरून वाद निर्माण झालाय. भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या गांधी स्मृती आणि दर्शन समितीमार्फत हा अंक प्रकाशित केला जातो. या समितीचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. तर विद्यमान उपाध्यक्ष भाजपचे नेते विजय गोयल आहेत. महात्मा गांधींच्या विचारांच्या प्रचार आणि प्रसारासाठी स्थापन केलेल्या संस्थेकडून सावरकरांची तुलना महात्मा गांधींबरोबर करण्यात आली. त्याला काँग्रेस आणि महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी आक्षेप घेतलाय.
Continues below advertisement