Navratri 2021 : वणीच्या सप्तशृंगी देवीची हुबेहूब आणि सुंदर मूर्ती, मूर्तिकार वरूण भोईर याची कमाल!
Continues below advertisement
गणेशोत्सवानंतर पडघम वाजू लागले आहेत ते नवरात्रोत्सवाचे. अवघ्या दोन दिवसांवर हा उत्सव येऊन ठेपल्याने मूर्तिकारांची लगबग सुरु आहे. तसं बघितले तर कोरोनाचे सावट यंदाच्याही नवरात्रोत्सवावर असल्याने याचा फटका मूर्तिकारांनाही मोठ्या प्रमाणावर बसलाय, बंगाली मूर्तिकारांनी तर यंदा महाराष्ट्रात पाठ फिरवली असून दुसरीकडे मराठी मूर्तिकारांकडून देवीच्या मूर्तींना आता शेवटचा हात दिला जातोय.
Continues below advertisement
Tags :
Nashik Navratri Navratri Special Saptashrungi Navratri 2021 Navaratri Navaratri 2021 Navratri Video Navratri Bhajan Navratri Song 2021 Navratri Status 2021