School Reopen | चंद्रपूर,गडचिरोली जिल्ह्यात 4 ऑगस्टला शाळा सुरू होणार - पालकमंत्री विजय वडेट्टीवार

येत्या 4 ऑगस्टपासून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये शाळा पुन्हा सुरू करणार असल्याचा निर्णय घेतला गेला आहे. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तरीदेखील काही नियम आणि अटी लागू करून सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये शाळा सुरू करण्यात येणार आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola