Schools Reopens : नववी पासून पुढचे वर्ग सुरु करा, शिक्षणसंस्था महामंडळाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Sep 2021 03:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSchools Reopens : विद्यार्थ्यांना कायम घरी ठेवल्याने मानसिक धोका, मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन हाच उपाय; राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत शिक्षणसंस्था महामंडळ आग्रही आहे. नववी पासून पुढचे वर्ग सुरु करा , शिक्षणसंस्था महामंडळाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी केली आहे. विद्यार्थाची जबाबदारी आम्ही घेऊ अशी खात्री शिक्षणसंस्था महामंडळानी शिक्षणमंत्र्यांना केली आहे.