Maharashtra School Reopening New Guidelines: प्रत्येक शाळेत Health Clinicउभारणार, नवी नियमावली जाहीर
Continues below advertisement
School Reopen : राज्यातील शाळा दिवाळीपूर्वी सुरु होईल की दिवाळी नंतर सुरु होईल या संदर्भातला निर्णय लवकरच निर्णय घेतला जाईल. मात्र, त्यापूर्वी राज्याचे आरोग्य विभाग आणि कोरोनाच्या संदर्भात राज्य सरकारने नेमलेल्या टास्क फोर्स सोबत चर्चा केली जाईल राज्य सरकारचा शाळा सुरु करण्याबद्दल सल्ला मसलत करअसून शाळा दिवाळीनंतर सुरू करायच्या की आत्ताच सुरू करायच्या लवकरच निर्णय होणार आहे. शाळा सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाची नवी नियमावली जाहीर केली असुन आता प्रत्येक शाळेत Health Clinic उभारणार आहे.
Continues below advertisement