Maharashtra School Reopens : शाळा सुरु करण्याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचा : Nawab Malik
Continues below advertisement
१७ ऑगष्टपासून शाळेत जाण्याची तयारी विद्यार्थ्यांनी केली असेल तरी त्या दिवशी शाळा सुरू होतील की नाही याबाबत अजूनही संभ्रम आहे. कारण शिक्षण विभागानं शाळा सुरू करण्याची तयारी केली आहे. पण कोविड टास्क फोर्सनं मात्र त्याला विरोध दर्शवल्याचं कळतंय. शाळा आणि कॉलेज सुरु करण्याबाबत काल रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टास्क फोर्सबरोबर बैठकही झाली. पण या बैठकीत नेमका काय निर्णय झाला हे अद्याप समोर आलेलं नाही.
Continues below advertisement