Maharashtra School : अभ्यासक्रम पूर्ण झाल्यास एप्रिलमध्ये शाळा बंद , शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
Continues below advertisement
कोरोना काळात विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी एप्रिल महिन्यात अखेरपर्यंत शाळा चालू ठेवण्याचा सरकारचा निर्णय विद्यार्थ्यांना फारसा आवडताना दिसत नाही.... अनेक विद्यार्थ्यांना शाळेत हजर राहावं लागणार आहे
Continues below advertisement