Gudhipadva आणि Ramanavami मिरवणुकांना परवानगी देण्याची मागणी भाजपनं ठाकरे सरकारकडे केलीय : ABP Majha
गुढीपाडवा आणि रामनवमी मिरवणुकांना परवानगी देण्याची मागणी भाजपनं ठाकरे सरकारकडे केलीय. भाजप नेते आशिष शेलार यांनी आज ही मागणी केली. हिंदूंच्या सणाला परवानगी देताना हाताला का लकवा भरतो? असा सवाल करत त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं.