
School : Yavatmal जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग 27 जानेवारीपासून सुरू होणार
Continues below advertisement
यवतमाळ जिल्ह्यातील शाळा २७ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. ९ वी ते १२ वी पर्यंतचे सर्व वर्ग होणार सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिलीय.
Continues below advertisement