
School Uniform Sting Operation : ठराविक दुकानातून पुस्तक खरेदीची सक्ती केल्यास कारवाई होणार
Continues below advertisement
शाळेने एकाच दुकानातून गणवेश, पुस्तक खरेदीची सक्ती केल्यास दंडात्मक कारवाई करणार. माझाच्या स्टिंग ऑपरेशननंतर संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा, महापालिका, जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे पालकांना तक्रार करता येणार
Continues below advertisement