
School Time :पूर्व प्राथमिक वर्ग सकाळी 9 नंतर भरवण्याला विरोध
Continues below advertisement
School Time :पूर्व प्राथमिक वर्ग सकाळी 9 नंतर भरवण्याला विरोध शाळा सकाळी ९नंतर भरवण्यावर निवडणुकीनंतर निर्णय घेणार, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे विद्यार्थी, पालक आणि स्कूलबस संघटनांची बाजू एकून घेणार
Continues below advertisement