Deepak Kesarkar on Teacher Transfer : शिक्षकांच्या बदल्या करणं योग्य अथवा नाही, याबाबत विचार सुरु
Continues below advertisement
भविष्यात शालेय शिक्षकांच्या बदल्या झाल्या नाहीत तर अजिबात आश्चर्य वाटून घेऊ नका... कारण सरकार दरबारी तसा विचार सध्या सुरू आहे... शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीच यासंदर्भात माहिती दिलेय... मात्र सरकारी पातळीवर निर्णय होत नाही तोवर शिक्षकांच्या बदल्या थांबणार नाहीत असंही ते म्हणाले आहेत... हा निर्णय धोरणात्मक पातळीवर घ्यावा लागेल त्यामुळे त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तो निर्णय कॅबिनेटसमोर मांडू असंही केसरकरांनी सांगितलंय
Continues below advertisement