School Reopen : शाळा, कॉलेजेस सुरू करण्याला टास्क फोर्सचा विरोध, मुलांचं लसीकरण न झाल्याने विरोध
शाळा, कॉलेजेस सुरू करण्याला टास्क फोर्सचा विरोध केला आहे. मुलांचं लसीकरण न झाल्याने टास्क फोर्सकडून याबाबत विरोध दर्शवण्यात येत आहे.
दरम्यान,अकरावी प्रवेशासाठीची सीईटी संदर्भात हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. हायकोर्टाकडून सीईटी रद्द करण्यात आली आहे. 28 मे चा यासंदर्भाताल अध्यादेश हायकोर्टानं रद्द केला आहे. अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांनुसारच करावेत, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. राज्य सरकारनं निकालाला स्थगिती देण्याची केलेली मागणी हायकोर्टानं फेटाळली आहे. याचिकेवरील सुनावणी शुक्रवारी पूर्ण झाली होती, त्यानंतर कोर्टाने आज अंतिम निर्णय दिला आहे.
Tags :
Maharashtra Latest Marathi News Abp Majha Maharashtra Unlock Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Maharashtra Lockdown Unlock 5 Guidelines Maharashtra School Reopen Maharashtra Lockdown News Maharashtra Lockdown Update ABP Majha Unlock Guidelines ABP Majha Video Maharashtra Unlock 5 Guidelines Unlock 6.0 Guidelines Maharashtra Maharashtra Lockdown News