School Re-opening : पाचवीपर्यंतचे वर्ग जुन्या वेळापत्रकानुसार भरणार
abp majha web team
Updated at:
20 Apr 2024 09:13 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSchool Re-opening : पाचवीपर्यंतचे वर्ग जुन्या वेळापत्रकानुसार भरणार मुंबईत एकाच इमारतीत बारावीपर्यंतच्या शाळा भरत असल्याने जागेचा अभाव, त्यामुळे जुनमध्ये पाचवीपर्यंतच्या शाळा जुन्याच वेळापत्रकानुसार उघडणार, शाळांचं शिक्षण विभागाला पत्र.