School Fees : शिक्षण शुल्कात 15 टक्के फी कपातीबाबत मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा, मात्र ठोस निर्णय नाही
Continues below advertisement
शिक्षण शुल्कात 15 टक्के फी कपातीबाबत मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झाली असून देखील याबाबत ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. शिक्षण शुल्कात फी कपातीच्या निर्णयाला अनेक मंत्र्यांचा विरोध असल्याची बाब समोर आली आहे.
Continues below advertisement
Tags :
Latest Marathi News Abp Majha Maharashtra Government Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News School Cabinet Meeting Maharashtra School School FeeS School Reopen ABP Majha ABP Majha Video School Fees Reduction