School Fee Issue : राजस्थानच्या धर्तीवर 15 टक्के फी कपातीबाबतचा निर्णय होणार?
Continues below advertisement
शाळांच्या फी संदर्भात अध्यादेश काढण्याबाबत शिक्षण विभाग सकारात्मक, शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी आज राज्यातील पालक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार, राजस्थानच्या धर्तीवर १५ टक्के फी कपातीबाबतचा निर्णय होणार?
Continues below advertisement