School Bus Strike | महाराष्ट्रात २ जुलैपासून स्कूल बस मालकांचा अनिश्चित काळासाठी संप

महाराष्ट्रातील स्कूल बस मालकांनी २ जुलै २०२५ पासून अनिश्चित काळासाठी संपाची घोषणा केली आहे. वाहतूक पोलीस आणि सीसीटीव्ही देखरेख यंत्रणेकडून मनमानी पद्धतीनं ई-चलान जारी केलं जातं असा आरोप स्कूल बस मालक संघटनेनं केला आहे. शाळांजवळच्या कर्तव्याशी संबंधित थांब्यांसाठी जारी केलेले सर्व प्रलंबित ई-चलान माफ करणे, योग्य शालेय पिकअप-ड्रॉप ऑफ झोन निश्चित करणे आणि हे होईपर्यंत ई-चलान जारी करण्यावर स्थगिती आणण्याच्या मागण्या संघटनेनं केल्या आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola