Naldurg Fort : उस्मानाबादमधील नळदुर्ग किल्ल्यातील नयनरम्य दृश्य, मादी धबधबा ओसंडून वाहू लागला
Continues below advertisement
उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. नळदुर्ग किल्ल्याजवळीत मादी हा धबधबा ओसंडून वाहतोय. हे दृश्य अगदी नयनरम्य आहे!
Continues below advertisement