SC Slams Godrej : मुंबईत बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा,सुप्रीम कोर्टानं फेटाळली गोदरेज एंड बॉयसची याचिका
Continues below advertisement
बुलेट ट्रेन जमीन अधिग्रहणाबाबत गोदरेज कंपनीला सुप्रीम कोर्टानेही दणका दिला. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी विक्रोळीमध्ये सुरू केलेल्या जमीन संपादन प्रक्रियेला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलीये... यापुर्वी मुंबई उच्च न्यायालयाने बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जमीन संपादनाला हिरवा कंदील दिला होता.. त्या निर्णयाविरोधात गोदरेज आणि बॉयसने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टानेही याचिका फेटाळल्याने बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मार्ग मोकळा झालाय.
Continues below advertisement