Supreme Court On SBI Bank: सर्वोच्च न्यायालयाचा स्टेट बँकेला दणका, निवडणूक रोख्यांवरून ताशेरे

Continues below advertisement

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बाँडसंदर्भात (Electoral Bonds) स्टेट बँकेला झापल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसतंय. या आधी 15 मार्च रोजी होणारी निवडणूक आयोगाची Election Commission Of India) बैठक आता 13 किंवा 14 मार्च रोजी होणार असून लोकसभेच्या निवडणुका या 15 मार्च रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram