Savitribai Phule Case : सावित्रीबाई फुले छात्रालयातील घटनेप्रकरणी विरोधकांची सरकारवर टीका

Savitribai Phule Case : सावित्रीबाई फुले छात्रालयातील घटनेप्रकरणी विरोधकांची सरकारवर टीका

मुंबई: चर्नी रोड येथील शासकीय वसतिगृहात झालेल्या एका मुलीच्या हत्येनंतर (hostel girl murder) आता राज्य सरकार अलर्ट मोडवर गेलं आहे. राज्यातील सर्व शासकीय वसतीगृहांची सुरक्षा तपासणीचे आदेश राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचनी दिले आहेत. यासाठी उच्च शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली पाय सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली असून एका आठवड्यात ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola