Raigad : सावित्री नदीवरील आंबेत पूल बंद, लवकरच सुरु होणार पुलाच्या दुरुस्तीचे काम
रायगड आणि रत्नागिरीला जोडणारा सावित्री नदीवरील आंबेत पूल बंद करण्यात आला आहे. दुरुस्तीच्या कामासाठी पूल बंद करण्यात आला आहे.