Nana Patole : लोकशाही वाचवणं हे सरकारप्रमाणे न्यायव्यवस्थेचीदेखील दबाबदारी आहे- नाना पटोले ABP Majha
Continues below advertisement
महागाईच्या मुद्यावर काँग्रेसनं उद्या राजभवनाला घेराव घालण्याची घोषणा केलीय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिलीय. राज्य सरकारकडून निवडणुका लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप त्यांनी केलाय.
Continues below advertisement
Tags :
Congress Nana Patole Allegations Inflation Raj Bhavan Congress State President Declaration Siege Postponement Of Elections