Satyapal Malik Meet Uddhav Thackeray : माजी राज्यपाल सत्यपाल मलिक आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार
abp majha web team
Updated at:
22 Sep 2024 09:27 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSatyapal Malik Meet Uddhav Thackeray : माजी राज्यपाल सत्यपाल मलिक आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार माजी राज्यपाल सत्यपाल मलिक उद्या मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार इंडिया आघाडी त्यासोबतच इतर राजकीय विषयावर चर्चा उद्धव ठाकरे आणि सत्यपाल मलिक यांच्यात होणार असल्याची माहिती उद्या दुपारी बारा वाजता सत्यपाल मलिक हे मातोश्रीवर जाणार आहेत