Satyajit chavan On Refinery : मुख्यमंत्री, पालकमंत्री चर्चा करू म्हणतात, प्रत्यक्षात वेळ देत नाहीत

Continues below advertisement

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उद्योगमंत्री उदय सामंत स्थानिकांशी चर्चा करणार म्हणत आहेत, प्रत्यक्षात आम्ही दोघांनाही अनेकदा पत्र देऊनही त्यांनी चर्चेला वेळ दिलेली नाही, असा गंभीर आरोप रिफायनरी विरोधक नेते सत्यजित चव्हाण यांनी केलाय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram