Satyajeet Tambe on Mumbai Potholes : अर्ध्या तासाच्या रस्त्याला सत्यजीत तांबेंना लागले 3 तास
Satyajeet Tambe on Mumbai Potholes : अर्ध्या तासाच्या रस्त्याला सत्यजीत तांबेंना लागले 3 तास
वाहतूककोंडी आणि खड्डेमय रस्त्याचा फटका आमदार सत्यजीत तांबेंनाही काल बसला. तांबे हे कल्याणच्या दिशेनं मुंबईत येत होते. मात्र कल्याण ते ठाणे दरम्यानचा भिवंडी बायपासवर दररोजप्रमाणं प्रचंड वाहतूक कोंडी होती.. त्यामुळे अर्ध्या तासांच्या प्रवासाला त्यांना तीन तास लागले.