Satish Chavan on BJP : अजितदादांच्या आमदाराची भाजपविरोधात निवडणूक लढण्याची घोषणा
abp majha web team
Updated at:
27 Sep 2024 02:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSatish Chavan on BJP : अजितदादांच्या आमदाराची भाजपविरोधात निवडणूक लढण्याची घोषणा
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मतं भाजपाला मिळाली नसल्याच वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं या पार्श्वभूमीवर मोठी बातमी..
अजित दादा यांच्या आमदाराची भाजपाच्या आमदाराविरुद्ध लढण्याची घोषणा. आमदार सतीश चव्हाण छत्रपती संभाजी नगरच्या गंगापूर मतदार संघातून निवडणूक लढवणार. ज्या मतदारसंघात भाजपाचे प्रशांत बंब हे गेल्या पंधरा वर्षापासून आमदार आहेत. युती असली तरी सर्वे पहा सतीश चव्हाण यांची मागणी. जरी सर्वेत कमी आलो तरी निवडणूक लढवणार. सतीश चव्हाण यांची एबीपी माझा ला exclusive माहिती