Satej Patil Kolhapur : आम्हाला मॅच जिंकायचीय,शेवटचा सिक्स आम्ही मारणार

Continues below advertisement

Satej Patil Kolhapur : आम्हाला मॅच जिंकायचीय,शेवटचा सिक्स आम्ही मारणार
कोल्हापूर उत्तरचं उत्तर आणखी दोन दिवसांनी मिळेल  महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत सतेज पाटील यांची माहिती  आज इच्छुक उमेदवार आणि मालोजीराजे यांच्यासोबत बैठक झाली  मुलाखत दिलेल्या पैकी इच्छुक उमेदवार म्हणून असेल  आम्हाला मॅच जिंकायची आहे त्यामुळे शेवटचा सिक्स आम्ही मारणार  महायुतीच्या उमेदवाराची देखील घोषणा झाली नाही  ----------------------------  शक्तीपीठ महामार्ग सरकारने रद्द केला नाही  निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांची ही फसवणूक आहे  सरकारला शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर हा महामार्ग रद्द करावा  इतका मोठा निर्णय जर 15 तारखेला आला असेल तर 23 तारखेला घोषित का केला  यामध्ये अधिकाऱ्यांची चौकशी करायला पाहिजे  -------------------------  महाविकास आघाडीमध्ये जो मतदारसंघ ज्या पक्षाकडे जाईल त्यांचा हा निर्णय असेल  त्यामुळे राधानगरीची जागा शिवसेना ठाकरे गटाकडे गेला आहे  त्यांनी के पी पाटील यांच्याबद्दल निर्णय घेतला असेल  पण जिल्ह्यात महाविकास आघाडीकडून कुठंही बंडखोरी होऊ नये यासाठी माझा प्रयत्न असणार  ---------------------  या राज्यात पैशाचा महापूर आला आहे  लाडक्या बहिणीला 1500 रुपये द्यायचे आणि दुसरीकडे महागाई फोडणी दिली  पोलीस इतर चौकशीत लगेच तत्परता दाखवतात मात्र 5 कोटी सापडलेल्या प्रकरणात कोणतीच माहिती देत नाहीत  किती रक्कम होती, कुणाची रक्कम होती, किती गाड्या होत्या, काही रक्कम इतर गाडीतून पुढे गेली आहे का?

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram