Satara ZP Digital School Special Report : सातारा जि.परिषद शाळेची जगभर ख्याती,शाळेत असं नेमकं काय?

Continues below advertisement

साताऱ्यातील जिल्हा परिषदेची अशी एक शाळा की त्या  शाळेचे नावलौकिक सध्या सातासमुद्रापार पोहचलेलंय.. ती शाळा म्हणजे परियंती गावाजवळच्या विजयनगरमधील..या शाळेमध्ये पहिली ते चौथीच्या विध्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण दिले जाते.पाहूया नेमकी कशी आहे ही शाळा माझाच्या स्पेशल रिपोर्टमधून

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram