Satara Waghnakh : उद्या साताऱ्यात लंडनहून आणलेल्या वाघनखांसह शस्त्रांचं प्रदर्शन
Continues below advertisement
हुप्रतीक्षित वाघनखांचा 'मिनिट टू मिनिट' कार्यक्रम उघड वाघनखांच्या सुरक्षेसाठी प्रचंड गोपनीयता पाळण्यात येत आहे काल लंडनहून प्रचंड सुरक्षा व्यवस्थेत वाघनखं मुंबईत आली कोणताही गाजावाजा न करता वाघनखं तात्काळ साताऱ्याला झाली रवाना शिवप्रेमींसाठी उद्या वाघनखांसह शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे होणार उद्घाटन पुढील ३ वर्षे शिवप्रेमींना ही वाघनखं पाहता येणार
Continues below advertisement