Manora Khedkar Arrested : मनोरमा खेडकरांना महाडमधून अटक, शेतकऱ्यांना धमकवल्याप्रकरणी अटकेत

Continues below advertisement

Manora Khedkar Arrested : मनोरमा खेडकरांना महाडमधून अटक, शेतकऱ्यांना धमकवल्याप्रकरणी अटकेत

महाड येथून मनोरमा खेडकर यांना पुणे पौड पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेले आहे त्यांना रायगड मधील हिरकणी वाडीवर असणाऱ्या एका होटेल मधुन अटक करण्यात आली मात्र पुढील महिती ही पौड पुणे पोलिस देतील अशी माहिती महाडचे पोलीस निरीक्षक शंकर काळे यांनी नुकतीच एबीपी माझा शी बोलताना दिली आहे.  त्यांची चौकशी सुरू आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे यासंदर्भातील अधिकृत रीत्या पौड पोलीस स्टेशनमधून अधिक माहिती मिळेल अस काळे यांनी सांगितलं आहे

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram