Shivrajyabhishek Din 2021 : अॅक्शनला रिअॅक्शन मिळणारच- उदयनराजे
Continues below advertisement
साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. यावेळी त्यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया दिली.
Continues below advertisement