Satara : विद्यार्थ्यांच्या संघर्षाच्या बातमीनंतर विद्यार्थ्यांना धमकी, शिक्षकाविरोधात तक्रार दाखल
काही दिवसांपूर्वी साताऱ्यातील कोयना धरणांतर्गत कांदाटकी खोऱ्यातील विद्यार्थ्यांचा संघर्ष एबीपी माझानं दाखवला होता... यानंतर या विद्यार्थ्यांना धमकावण्यात आलं होतं... त्या शिक्षकाविरोधात आता तक्रार दाखल करण्यात आलीय... बोटीतून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा संघर्षांच्या बातमीनंतर या विद्यार्थ्यांना धमकावण्यात आलं होतं... आता या शिक्षकाविरोधात महाबळेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय...