Shivendra Raje | खड्डे न बुजवल्यास पुढील आंदोलन खळ्ळखट्याक स्टाईलने : शिवेंद्रराजे भोसले | ABP Majha
Continues below advertisement
साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी पुणे-बंगळुरु महामार्गावरील साताऱ्याजवळचा आनेवाडी टोलनाका बंद पाडला आहे. महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी शिवेंद्रराजेंनी प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. अल्टिमेटम दिलेला असूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे शिवेंद्रराजेंनी आक्रमक होऊन आंदोलन केले. तसेच त्यांनी आनेवाडी टोलनाका बंद पाडला आहे.
Continues below advertisement