Shrinawas Patil | महान पुरुषामध्ये एक स्त्री असते, पण ती पत्नीच असते असं नाही : श्रीनिवास पाटील
Continues below advertisement
राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत सापडले आहेत. आता या प्रकरणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. 'प्रत्येक महापुरुषामागे एक स्त्री उभी असते, पण ती पत्नीच असते असं नाही', या शब्दांत राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी धनंजय मुंडे यांना कोपरखळी मारली आहे. अर्थात हे वक्तव्य करताना श्रीनिवास पाटील यांनी धनंजय मुंडे यांचं नाव घेतलेलं नाही.
Continues below advertisement