Satara Mandhardevi Yatra Cancelled : ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे यावर्षीची मांढरदेवी यात्रा रद्द
abp majha web team
Updated at:
09 Jan 2022 08:52 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appओमायक्रोनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आलाय.. या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात. १० जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान मांढरदेवी परिसरात कलम 144 लागू करण्यात आलाय.