Satara Lokabha Election : साताऱ्याच्या जागेवर महायुतीचा उमेदवार फिक्स ; मात्र पक्ष ठरेना
abp majha web team
Updated at:
24 Mar 2024 06:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSatara Lokabha Election : साताऱ्याच्या जागेवर महायुतीचा उमेदवार फिक्स ; मात्र पक्ष ठरेना साताऱ्याच्या जागेवर महायुतीचा उमेदवार फिक्स मात्र पक्ष ठरेना साताऱ्यातून भाजपकडूनच लढवण्यावर उदयनराजे ठाम अजित पवार भाजपला जागा सोडण्यास तयार नाही साताऱ्याची जागा उदयनराजेंनी राष्ट्रवादीच्या चिन्हावरच लढावी' अजित पवारांकडून प्रस्ताव, महायुतीच्या सूत्रांची माहिती