Satara Lata Mangeshkar: सातारा आणि लतादीदींच्या आठवणी, बिर्याणीवाले यूसुफचाचांनी सांगितल्या आठवणी
Continues below advertisement
लतादीदी साताऱ्यात आल्या की त्यांच्या जेवणातील खास मेन्यू म्हणजे बिर्याणी... साताऱ्यातील युसूफ बागवान अर्थात बिर्याणीवाले चाचांच्या हातची बिर्याणी, त्या आवर्जून मागवत. इतकंच नव्हे तर युसूफचाचांच्या घरी जाऊनही त्यांनी बिर्याणीचा आस्वाद घेतलाय. युसूफचाचाही लतादीदींच्या गाण्यांचे रसिक. ते माळरानावर रहायचे. जिथं जाणंही अवघड. पण लतादीदी त्यांच्या घरी अनेकदा गेल्या..... पाहुयात युसूफचाचांनी जागवलेल्या लतादीदींच्या आठवणी.....
Continues below advertisement