Satara : बीओटी तत्वावर कोयना धरणाची देखभाल दुरुस्ती होणार : Koyana Dam
बीओटी तत्वावर कोयना धरणाची देखभाल दुरुस्ती होणार आहे. 35 वर्ष पूर्ण झालेल्या राज्यातील प्रकल्पांचं नूतनीकरण होणार आहे. कोयना धरण हे कोयना नदीवर असलेले महाराष्ट्रातील सर्वांत मोठं धरण आहे. या धरणातून अनेक जिल्ह्यांना पाणीपुरवठा केला जातो. सोबतच राज्यातील आणखी 4 जलविद्युत प्रकल्पदेखील जलसंपदा विभागाकडे हस्तांतरीत केले जातायत.