Satara Heavy Rain : साताऱ्यात मुसळधार; फलटण, माण,खटावमधील धरणं ओव्हरफ्लो

Satara Heavy Rain : साताऱ्यात मुसळधार; फलटण, माण,खटावमधील धरणं ओव्हरफ्लो

 सातारा जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आज सकाळपासून जरी पावसान उघडीप दिली असली तरी मात्र दुपारनंतर हा मोठा पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीच साचा झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे. शेतीच मशागतीच आता काम सुरू आहे पेरणीचे काम चालू आहे त्याचबरोबर शेतामध्ये आता लागवडीच काम देखील शेतकरी करताना आपल्याला पाहायला मिळतो मात्र आता या पावसाच्या तुफान पावसाची बॅटिंग सुरू असल्यामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात वर पाणी साचल्याचे देखील चित्र निर्माण झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे. जर तुम्ही बघायला गेला तर सातारा जिल्ह्यातील फल्टन असेल, खटाव असेल, मान असेल या दुष्काळी भागात देखील मोठ्या प्रमाणावर पावसाचं प्रमाण वाढल्याच आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या भागातील धरण ओवरफ्लो झाल्याचे देखील चित्र आपल्याला पाहायला मिळतय. त्याचबरोबर जर बघायला गेलं तर डोंगरी भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. महाबळेश्वर असेल, कास असेल, बामनवली असेल या परिसरामध्ये मोठा तुफान बॅटिंग पावसाची सुरू असताना आपल्याला. पाहायला मिळते, त्याचबरोबर जर सांगायचं म्हटलं तर कराड असेल, सातारा असेल या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर पावसाचं वातावरण निर्माण झाला आहे. दुपारनंतर पावसाला सुरुवात होते, पाऊसाची बॅटिंग सुरू होताना आपल्याला पाहायला मिळते. मोठा पाऊस पडल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर तारांबळ उडाल्याचे देखील चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola