Satara : साताऱ्यात वनरक्षक महिलेला सरपंचाकडून बेदम मारहाण, महिला गरोदर असल्याची माहिती

साताऱ्यातील पळसावडे गावात वनरक्षक महिला आणि त्यांचा पतीला गावातील माजी सरपंच रामचंद्र जानकर आणि त्यांची पत्नी प्रतिभा यांनी मारहाण केली. महिला वनरक्षक तीन महिन्यांची गरोदर असल्याची माहिती समोर आली. या प्रकारानंतर माजी सरपंच रामचंद्र जानकर आणि प्रतिभा जानकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola