Satara Dog Bite | पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू
साताऱ्यातील डबेवाडी आणि जकातवाडी परिसरातील मोकाट फिरणाऱ्या पिसाळलेल्या कुत्र्याने दोघा जणांचा चावा घेतला होता. त्यात काल एका युवकाचा मृत्यू झाला होता तर आज एका युवतीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.त्यामुळे गावामध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली आहे.