Satara Bagad Yatra : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बगाड यात्रेचा आनंद लुटा 'माझा'सोबत
abp majha web team
Updated at:
22 Mar 2022 11:08 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबावधनच्या यात्रेला होळी पौर्णिमेपासून सुरुवात होते, तर रंगपंचमीदिवशी येथे बगाड भरतं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक ही यात्रा पाहण्यासाठी येतात. बावधनच्या बगाड यात्रेसाठी फक्त खिल्लार बैलच वापरण्याची प्रथा आहे. बावधन येथील यात्रेत जे बगाड वापरले जाते त्याचं वजन तब्बल २ ते ३ टन इतके असते. बागडाला दगडाची चाके, दगडी चाकावर कणा, कण्यावरती बूट, बुट्यावरती वाघ, वाघावरती खांब, खांबावरती शीड अशी बगाडाची रचना असते.