Booster Dose for 18+ : 18 वर्षांवरील सर्वांसाठी बू्स्टर डोस, केंद्र सरकारच्या पातळीवर विचार सुरू

Continues below advertisement

18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लशीचा बूस्टर डोस मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या पातळीवर याबाबतचा विचार सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे. सध्या आरोग्यसेवक, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 वर्षांवरील सर्वांसाठी बूस्टर डोस.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram