Satara Stray Dog Attack | साताऱ्यात पिसाळलेल्या कुत्राचा 15 जणांना चावा, दोघांचा मृत्यू
Continues below advertisement
Satara Stray Dog Attack | साताऱ्यात पिसाळलेल्या कुत्र्याने 15 जणांचा चावा घेतला. त्यापैकी एका तरुणाचा आणि तरुणीचा मृत्यू झाला आहे. डबेवाडी आणि जकातवाडी या गावात ही धक्कादायक घटना घडली
Continues below advertisement