Farmers Protest | शेतकरी आंदोलनात हिंसाचाराचा कट; शेतकऱ्यांनी हजर केलेल्या संशयिताची कबुली
Farmers Protest | चार शेतकरी नेत्यांच्या हत्येची सुपारी मिळाली; शेतकऱ्यांनी हजर केलेल्या संशयिताची कबुली
आज सिंघु बॉर्डरवर शेतकरी संघटनांच्या वतीनं एका व्यक्तीला माध्यमांसमोर सादर करण्यात आलं. ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की, 26 जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मार्च दरम्यान, हिंसा आणि चार नेत्यांना गोळी मारण्याचा कट रचण्यात आला होता. व्यक्तीने सांगितलं की, "आमचा प्लान होता की, जसं शेतकरी ट्रॅक्टर परेड घेऊन दिल्लीत येण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा दिल्ली पोलीस त्यांना रोखण्याचा विचार करेन. त्यानंतर आम्ही मागच्या बाजूने फायरिंग करु, म्हणजे पोलिसांना वाटेल की, गोळी शेतकऱ्यांच्याच बाजून चालवण्यात आली आहे." ही व्यक्ती पुढे बोलताना म्हणाली की, "रॅली दरम्यान, काही लोक पोलिसांच्या वर्दीमध्ये असतील, ते शेतकऱ्यांची गर्दी पसरवण्याचं काम करतील."

Tags :
Farmers Union Farmers Tractor March Farmer Leaders Farm Law Singhu Border Farmers Law Delhi Farmers Protest PM Modi