Saroj Patil speech Kagal : Hasan Mushrif नक्की गाडला जाणार, शरद पवारांच्या बहिणीचा हल्ला

Continues below advertisement

Saroj Patil speech Kagal : Hasan Mushrif नक्की गाडला जाणार, शरद पवारांच्या बहिणीचा हल्ला
 ही गर्दी पाहून मला वाटतं मुश्रीफ नक्की गाडला जाणार  शरद पवार यांनी काय दिल नाही सांगा  खा खा खायचं आणि चौकशी लागली पक्ष फोडून पळून जायचं  आमचे जयंतराव पळून गेले का बघा?  गद्दार लोकांना मतं दिली तर लोकशाही मेली असं समजा आणि दुसरा ट्रम्प आला म्हणून समजा  तुमची मुलं त्या भिडयाच्या नादाला लागली आहेत का बघा  त्या गटार गंगेत आपल्या मुलांना जाऊ देऊ नका  सगळा जाती द्वेष पसरवला जात आहे  शरद पवार यांना लहानपणापासून पाहिलं आहे  शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात ते अग्रभागी असायचा  आमचंच रक्त ज्यांच्यात आहे तो आमच्याच घरातील गडी ईडीच्या कारवाईला घाबरून तिकडं गेलाय  शरदने अजितला लहानाचा मोठा केला तो अजित या वयात शरदला सोडून पळून गेला  म्हाताऱ्या आई वडिलांना सोडून गेल्यासारखं दुःख झालं  माझ्या भावाच्या अंगात धाडस आहे या वयात पक्ष आणि चिन्ह काढून घेतलं  पण शरद मोठा वटवृक्ष आहे  ही गर्दी पाहून मुश्रीफ गाडला जाणार हे नक्की  ईडीची भीती घालता कुणाला  (( शरद पवार यांच्यावर माई यांनी कविता सादर केलीय...

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram